IfItDoesntMatchAnyMedia
 Home | About Us | How to Use | Contact Us
     
     स्टडी मटेरियल कसे पहाल ?  
     
  विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी डॉ. सी. व्ही. रामन बालवैज्ञानिक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असे ऑनलाईन स्टडी मटेरियल आम्ही उपलब्ध करून दिले आहे. हे ऑनलाईन स्टडी मटेरियल आपल्या परीक्षेची तयारी करण्यासाठी उपयुक्त आहेच; परंतु याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय अभ्यासासाठीसुद्धा नक्की होईल.  
     
  हे मटेरियल पाहण्यासाठी विद्यार्थ्याने पुढील प्रक्रिया करावी.  
     
  1. विद्यार्थ्याला इमेल अथवा एस.एम.एस. ने प्राप्त झालेल्या User Name आणि Password ने सर्वप्रथम लॉगीन करावे.  
  2. त्यांनतर विद्यार्थ्याला नोंदणी करावी लागेल. या ठिकाणी विद्यार्थ्याने सुरुवातीला दिलेला User Name आणि Password बदलून स्वत:च्या पसंतीचा User Name आणि Password टाकणे आवश्यक आहे. टाकलेला User Name आणि Password लक्षात ठेवावा.  
  3. नोंदणी झाल्यावर डाव्या बाजूला स्टडी मटेरियलचे शीर्षक दिसेल. त्यावर क्लिक करून स्टडी मटेरियल पाहता येईल.  
  4. अभ्यास करून झाल्यावर न विसरता ‘लॉग आऊट’ वर क्लिक करा.  
  5. लॉग आऊट झाल्यावर तुम्ही आत्तापर्यंत किती वेळ स्टडी मटेरियल वापरले आणि तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे, हे दिसेल.  
  6. पुढच्या वेळी स्टडी मटेरियल पाहण्यासाठी तुम्ही ठरविलेल्या User Name आणि Password ने लॉगीन करा.